Sunday, March 11, 2012

कापूस निर्यातबंदीचा धसका - विदर्भात चार शेतकरयांच्या आत्महत्या सरकारने जागतिक भावाने कापूस खरेदी करण्याची मागणी

कापूस निर्यातबंदीचा धसका - विदर्भात चार शेतकरयांच्या आत्महत्या
सरकारने जागतिक भावाने कापूस खरेदी करण्याची मागणी
तभावृत्तसेवा
यवतमाळ, १०मार्च
केंद्रसरकारनेलावलेल्याकापसाच्यानिर्यातबंदीचाधसकाघेऊनगेल्यादोनदिवसांतविदर्भातीलचारशेतकरयांनीआत्महत्याकेलीआहे. निर्यातबंदीनंतरस्थानिकव्यापारीजिनिगव्यापारयांनीतातडीनेकापूसखरेदीबंदकेल्यामुळेशेतकरीहताशझालाआहे. केंद्रसरकारनेकापसाचीनिर्यातबंदीत्वरितहटवावीकिवासरकारनेचजागतिकभावानेकापसाचीखरेदीकरावी, अशीमागणीकिशोरतिवारीयांनीकेलीआहे.
कापसाचीनिर्यातबंदीआणित्यामुळेथांबलेलीस्थानिककापूसखरेदीयामुळेयवतमाळजिल्ह्यातीलबोरजईच्याशंकरवैद्य, सावंगा (खु.) येथीलशेषरावराजपल्लू, गोंदियाजिल्ह्यातीलघटेगावचेनीळकंठमांदाडेआणिअमरावतीजिल्ह्यातीलशेंदोळायेथीलबापूरावउमपयाचारशेतकरयांनीआत्महत्याकेलीआहे. याशेतकरयांच्याआत्महत्यानसूनसरकारच्याधोरणामुळेहोतअसलेल्याहत्याचआहेत, असाआरोपविदर्भजनआंदोलनसमितीनेकेलाआहे.
गेल्यामहिन्यातकापसाला४२००रुपयेप्रतिकि्वटलभावहोता. परंतुदिल्लीच्याप्रमुखकापडनिर्यातदारांनीकाँग्रेसपक्षालानिवडणुकीसाठीपैसेदेऊननिर्यातबंदीच्याअफवापसरवल्या. त्यानंतरव्यापारयांनीहाभाव७००रुपयांनीकमीकरून३५००रुपयेकेला. हाभावमार्चपर्यंतसुरूहोता. मात्रमार्चलानिर्यातबंदीचाआदेशआल्यानंतरआदिलाबादघाटंजीयेथीलबाजारातकापसाचेभाव२५००रुपयेकि्वटलपर्यंतपाडण्यातआले. शेतकरयांचासंतापपाहूनव्यापारयांनीआपलाजीववाचवण्यासाठीकापसाचीखरेदीचबंदकरूनटाकली.
आजशेतकरयांच्याघरी३०टक्केकापूसतसाचपडलाअसूनविदर्भातीलव्यापारयांकडे३०टक्केकापसाच्यागाठीतयारहोऊनपडूनआहेत. ऑक्टोबरतेफेब्रुवारीपर्यंतभारतातकापसालामागणीनाहीम्हणूनखरेदीमध्येमंदीहोती. तरआतागिरणीमालकांचीमागणीपूर्णकरण्यासाठीअचानकपणेनिर्यातबंदीआणण्याचाकटनेमकाकोणीरचला, असाप्रश्नसुद्धाविदर्भजनआंदोलनसमितीनेउपस्थितकेलाआहे.
कापसाचीनिर्यातबंदीउठविण्यासाठीपंतप्रधानमंत्रिसमूहाचीबैठकबोलावतात, परंतुत्यामध्येनिर्णयघेण्यातयेतनाही. कापूसबंदीचेखुलेसमर्थनवाणिज्यमंत्रीआनंदशर्माआणिकाहीअधिकारीकरतात. त्यांनाकोणाचेसंरक्षणआहेअसाहीप्रश्नसमितीनेविचारलाआहे. गिरणीमालकांनापोसण्यासाठीनिर्यातबंदीलागूकरायचीअसेलतरसरकारनेजागतिकभावानेतात्काळकापूसखरेदीसुरूकरावी, अशीमागणीमारेगाव (सोनबर्डी)येथेशेतकरयांच्यासांकेतिकउपोषणआंदोलनातकिशोरतिवारीयांनीकेली. कापसाच्यानिर्यातबंदीमध्येमोठ्याप्रमाणातघोटाळाझालाअसूनयाघोटाळ्यामध्येसंपुआसरकारचेअनेकचेहरेसमोरयेणारआहेत. हेसंपूर्णप्रकरणटूजीपेक्षाहीमोठेअसूनवाणिज्यमंत्रालयाचाहाभ्रष्टाचारत्यापेक्षाखूपचमोठाअसल्याचाहीआरोपत्यांनीकेलाआहे. विदर्भातचारशेतकरयांच्याआत्महत्यासरकारनेजागतिकभावानेकापूसखरेदीकरण्याचीमागणीकिशोरतिवारीयांनीकेलीआहे.

No comments: